Surprise Me!

गोष्ट मुंबईची: भाग १०५ | इथं पोहोचल्यावर ग्रीक व रोमन व्यापारी म्हणायचे, 'आली मुंबई!'

2023-04-01 0 Dailymotion

प्राचीन काळी म्हणजे अगदी इसवी सनपूर्व शतकांत रोम, ग्रीसहून व्यापारी मुंबईत यायचे. प्राचीन मुंबईमध्ये समावेश होता जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या बंदराचा. तिथून हे व्यापारी पुढे निघाले की, ते एका खाडीमुखापाशी पोहोचायचे या व्यापाऱ्यांनी त्यांच्या नोंदींमध्ये लिहून ठेवले आहे की 'ही' खाडी ओलांडताना समोर डोंगर दिसू लागला की समजावे आपण मुंबईत पोहोचलो! या विदेशी व्यापाऱ्यांचा भारतातील प्रवेश खऱ्या अर्थाने इथूनच व्हायचा... अर्थात ते ठिकाण म्हणजे <br />गेट वे ऑफ मुंबई!

Buy Now on CodeCanyon